#News18Lokmat,
#MarathiNews,
#Vidhansabha
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आता थेट शरद पवारांवरच ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल आणि मुंबई पोलिसांच्या एफआयआरचा आधार घेऊन ईडीने हे पाऊल उचललं आहे. दरम्यान शरद पवारांना पाठिंबा दर्शविण्यासाठी बारामतीमध्ये आज बंदची हाक देण्यात आली. शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी स्व:ताहून आज सुट्टी जाहीर केली. तसंच बारामती शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन मेडिकल या डॉक्टरांनी पवार यांच्यावर झालेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आज बंदला पाठिंबा दर्शवला असून आज हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारची तपासणी केली जाणार नाही, फक्त इमर्जन्सी पेशंट घेतले जाणार आहेत.
For all the latest news from Maharashtra, keep watching News18 Maharashtra LIVE TV on YouTube.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.
Follow us
Website: https://lokmat.news18.com/
Twitter: https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat

Breaking News : पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं sharad pawar photo | |
368 Likes | 368 Dislikes |
27,639 views views | 964K followers |
News & Politics | Upload TimePublished on 25 Sep 2019 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét